स्वच्छता अभियान जागं होऊनी जागऊया जागऊया स्वाभिमान , जागऊया स्वाभिमान आता राबऊया अभियान. ॥धृृृृ॥ कचऱ्याच अन सांडपाण्याच नियोजन करू, बांधुनी शौचालय त्याचा वापर हि करू , घेऊनी मनी नवा विचार गाठ मनाची करूया ठान . ॥1॥ कर्तव्याची जान तुम्हा होऊ द्या आतातरी , आरोग्य नांदेल तवा तुझ्या घरी अन माझ्या घरी , झुंज द्यायाला रोगराई ला बनुया आता तुफान . ॥2॥ नाले गटारे स्वच्छ करू दरवाजा शौचालयाचा बंद करू , स्वच्छतेची मनी कांस धरू कांस धरू अन पालन करू , येता साथीचे आजार जाऊ आरोग्य केंद्रावर काय कारण त्याचं खरं घेऊ जानु णी तत्पर, फुलवाया बाग नवी लागुया कामाला जोमानं . ॥2॥